NewsWorld
PredictionsDigestsScorecardTimelinesArticles
NewsWorld
HomePredictionsDigestsScorecardTimelinesArticlesWorldTechnologyPoliticsBusiness
AI-powered predictive news aggregation© 2026 NewsWorld. All rights reserved.
Trending
IranIranianStrikesLaunchSupremeCrisisChinaMarchSecurityTimelineLeaderDigestSundayPowerFacesSignificantKhameneiRegionalMilitaryIsraeliTrumpHezbollahEmergencyProtests
IranIranianStrikesLaunchSupremeCrisisChinaMarchSecurityTimelineLeaderDigestSundayPowerFacesSignificantKhameneiRegionalMilitaryIsraeliTrumpHezbollahEmergencyProtests
All Articles
US - Israel Iran Strike LIVE : इराण घेणार बदला ! अमेरिका आणि इस्रायलवर डागली एकामागून एक क्षेपणास्त्रे ; म्हणाले ,  शरण येईपर्यंत सोडणार नाही
lokmat.com
Published about 7 hours ago

US - Israel Iran Strike LIVE : इराण घेणार बदला ! अमेरिका आणि इस्रायलवर डागली एकामागून एक क्षेपणास्त्रे ; म्हणाले , शरण येईपर्यंत सोडणार नाही

lokmat.com · Mar 1, 2026 · Collected from GDELT

Summary

Published: 20260301T071500Z

Full Article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 14:22 IST2026-03-01T07:53:38+5:302026-03-01T14:22:34+5:30US-Israel Iran Strike LIVE: खामेनेईंच्या मृत्युचा बदला घ्या'; इराणमधील समर्थकांकडून मागणीUS-Israel Iran Strike Latest News & LIVE Updates: शनिवारीपासून मध्य पूर्वेत मोठा तणाव सुरू झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केले. दरम्यान, काल ट्रम्प यांनी इराणच्या खामेनेई यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. आज इराणच्या सरकारी माध्यमांनी याची पुष्टी केली आहे. दरम्यान, आता या युद्धात इराकनेही उडी घेतली असून अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले सुरू केले आहे. इराणने पुन्हा एकदा इस्त्रायल आणि अमेरिकेला धमकी दिली. या धमकीनंतर ट्रम्प यांनी 'आम्ही कधीही न पाहिलेला शक्तिशाली हल्ला करू', असे इराणनला सांगितले आहे. यामुळे आता मध्य पूर्वेत आणखी तणाव वाढण्याची शक्यता आहे. अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून त्याचे गंभीर पडसाद भारतीय कमोडिटी बाजारात उमटणार आहेत. उद्या, सोमवारी बाजार उघडताच सोने आणि कच्च्या तेलाच्या किमतीत तेजीसह सुरुवात पाहायला मिळू शकते. दोन्ही देशातील सुरू असलेल्या तणावातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...LIVEGet Latest Updates01 Mar, 26 : 02:40 PMइराणमधील भीषण हल्ल्यानंतर ढसाढसा रडली अभिनेत्री इराणमधील भयंकर परिस्थिती पाहून अभिनेत्री मंदाना करीमी अत्यंत अस्वस्थ आणि दुःखी झाली आहे. ढसाढसा रडत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मंदाना करीमी मूळची इराणची राजधानी तेहरानची आहे, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ती भारतात राहत आहे. आता इराणमध्ये सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे तिथल्या लोकांच्या सुरक्षेबाबत ती चिंतेत आहे. मंदानाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ढसाढसा रडताना दिसत आहे. वाचा सविस्तर01 Mar, 26 : 02:27 PMखामेनेईंच्या मृत्यूनंतर मध्य पूर्वेत प्रचंड तणाव; कोणकोणत्या देशांवर इराणने हल्ला केला? जाणून घ्या...Iran Conflict: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठ्या प्रमाणावर संयुक्त लष्करी कारवाई केली आहे. अमेरिकेने या मोहिमेला ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’, तर इस्रायलने ‘लायन्स रोर’ असे नाव दिल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई ठार झाले असून, त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांसह अनेक वरिष्ठ लष्करी कमांडरही मारले गेल्याचे वृत्त आहे. या घडामोडींनंतर मध्य पूर्वेतील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली असून, इराणने प्रत्युत्तरात्मक कारवाई करत या प्रदेशातील अमेरिकन व सहयोगी देशांतील लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, इराणने बॅलिस्टिक मिसाइल्स, क्रूझ मिसाइल्स आणि सुसाइड ड्रोन वापरून मध्य-पूर्वेतील अनेक देशांवर हल्ले केले. मध्य-पूर्वेत एकूण 17 देश असून, त्यापैकी 9 देशांवर इराणने हल्ले केल्याचा दावा आहे.01 Mar, 26 : 02:17 PMखामेनेईंच्या हत्येनंतर पाकिस्तानात अमेरिकेविरोधात उद्रेक, आंदोलकांचा दूतावासावर हल्ला, ८ जणांचा मृत्यूइराणवर करण्यात आलेला हल्ला आणि खामनेई यांच्या हत्येमुळे पाकिस्तानमध्ये अमेरिकेविरोधात तीव्र आंदोलनाला सुरुवात झाली असून, आक्रमक आंदोलकांनी आज अमेरिकेच्या कराची येथील दूतावासावर हल्ला केला. आंदोलकांनी दूतावासामध्ये घुसून मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि मोडतोड केली. दरम्यान, आंदोलकांना हुसकावून लावून परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी तिथे तैनात असलेले सुरक्षा रक्षक आणि अमेरिकन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात ८ आंदोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.— ANI Digital (@ani_digital) March 1, 202601 Mar, 26 : 01:35 PM30 सेकंद, 30 बॉम्ब अन् 30 नेत्यांचा मृत्यू..; असा झाला खामेनेई यांचा अंतइराणवरअमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे मोठा लष्करी हल्ला केला, ज्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा मृत्यू झाल्याचा दावा विविध आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये करण्यात येतोय. मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी झालेल्या या हल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात अवघ्या 30 सेकंदांत इराणमधील 3 महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये सुमारे 30 वरिष्ठ राजकीय आणि लष्करी नेत्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. 01 Mar, 26 : 01:10 PMइराणने नवीन कमांडर-इन-चीफची घोषणा केलीइराणने आपले नवीन कमांडर-इन-चीफ जाहीर केले आहे. ब्रिगेडियर जनरल अहमद वाहिदी यांनी पदभार स्वीकारला आहे.01 Mar, 26 : 12:50 PMअमेरिकेने संयुक्त राष्ट्रांमध्ये मोठा दावा केलाअमेरिकेने संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) एक मोठा दावा केला आहे. अमेरिकेचे राजदूत माइक वॉल्ट्झ यांनी म्हटले आहे की, इराणने थेट आणि प्रॉक्सीजद्वारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःला बळी म्हणून दाखवून आपल्या कृती लपवण्याचा प्रयत्न केला.01 Mar, 26 : 12:27 PMअभिनेत्रीने सोशल मीडियावर व्यक्त केला आनंदइराणी अभिनेत्री एलनाज नोरौजी हिनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केला आहे. एलनाजने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ही बातमी शेअर केली. "ही आमच्यासाठी सर्वात मोठी आणि अविश्वसनीय बातमी आहे. ज्या बातमीची आम्ही गेली ४७ वर्षे वाट पाहत होतो, ती अखेर आली. खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. देव महान आहे" असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. तसेच एलनाजने दुसऱ्या एका स्टोरीमध्ये ही बातमी शेअर करताना 'थँक्यू' म्हणत आनंदाचे इमोजी देखील पोस्ट केले आहेत. वाचा सविस्तर01 Mar, 26 : 12:23 PMट्रम्प यांनी आणखी एक इशारा दिलाइराणच्या आंतरराष्ट्रीय माध्यमांनी आयआरसीजीचा हवाला देत वृत्त दिले की इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर आणि इस्रायली लक्ष्यांवर मोठा क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. त्यानंतर ट्रम्प यांनी इराणला आणखी एक इशारा दिला, "तुम्ही आमची लाल रेषा ओलांडली आहे."01 Mar, 26 : 12:12 PMखामेनेईंच्या मृत्यूनंतर इराण संतप्तइराणने आपले सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. खामेनेईंच्या मृत्यूनंतर काही तासांतच इराणने इस्रायल आणि मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. अमेरिका शरण येईपर्यंत लढाई सुरूच राहील, असेही इराणने म्हटले आहे.01 Mar, 26 : 11:54 AMइस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी खामेनेई यांच्या हत्येचा आनंद साजरा केलाइस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येचा आनंद व्यक्त केला. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि देशाच्या सैन्याचे अभिनंदन केले आहे. काट्झ यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, "इस्रायलचा नाश करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना संपवण्यात आले आहे, न्याय मिळाला आहे" ते पुढे म्हणाले की इस्रायल पूर्ण ताकदीने कारवाई करत राहील.01 Mar, 26 : 11:39 AM'सेताद' : खामेनेईंच्या सत्तेचा आर्थिक कणाखामेनेईंची संपत्ती कोणत्याही खाजगी बँक खात्यात नव्हती, तर ‘सेताद’ नावाच्या एका महाकाय संघटनेच्या माध्यमातून ती नियंत्रित केली जात असे. १९७९ च्या क्रांतीनंतर जप्त करण्यात आलेली रिअल इस्टेट, कॉर्पोरेट शेअर्स आणि तेल उद्योगातील मालमत्ता यातून हे साम्राज्य उभे राहिले. ही संघटना इराणची संसद किंवा कोणत्याही सार्वजनिक संस्थेला उत्तरदायी नव्हती. ती थेट सर्वोच्च नेत्याच्या आदेशावर चालत असे. २०१३ मध्ये रॉयटर्सच्या तपासणीत ही मालमत्ता ९५ अब्ज डॉलर्स (सुमारे ८.५५ लाख कोटी रुपये) असल्याचे समोर आले होते.01 Mar, 26 : 11:22 AM'आम्ही कधीही न पाहिलेला हल्ला करू'इराणने अमेरिकेला दिलेल्या धमकीनंतर ट्रम्प म्हणाले, "इराणने नुकतेच सांगितले की ते आज एक अतिशय शक्तिशाली हल्ला करणार आहेत, जो त्यांनी पूर्वी कधीही न केलेल्यापेक्षाही शक्तिशाली असेल. पण त्यांनी तसे न करणे चांगले, कारण जर त्यांनी असे केले तर आम्ही कधीही न पाहिलेला शक्तिशाली हल्ला करू."01 Mar, 26 : 11:02 AMसोने आणि कच्चे तेल महागणार अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून त्याचे गंभीर पडसाद भारतीय कमोडिटी बाजारात उमटणार आहेत. उद्या, सोमवारी बाजार उघडताच सोने आणि कच्च्या तेलाच्या किमतीत तेजीसह सुरुवात पाहायला मिळू शकते. इराणच्या अणुप्रकल्पांवरील हल्ले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने डागलेली क्षेपणास्त्रे यामुळे जागतिक स्तरावर अनिश्चितता वाढली असून गुंतवणूकदारांनी सुरक्षित मालमत्तांकडे मोर्चा वळवला आहे.01 Mar, 26 : 11:02 AMभारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांसाठी MEA ने सूचना जारीपरराष्ट्र मंत्रालयाने भारतातील सर्व परदेशी नागरिकांसाठी एक महत्त्वाचा सल्लागार जारी केला आहे. त्यात असे म्हटले आहे की ज्या परदेशी नागरिकांना त्यांचा प्रवास रद्द करावा लागला आहे किंवा ज्यांचे परतणे उशिरा झाले आहे आणि ज्यांना व्हिसा वाढवणे किंवा त्यांच्या वास्तव्याचे नियमितीकरण आवश्यक आहे त्यांनी त्यांच्या जवळच्या परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाशी (FRRO) संपर्क साधावा.01 Mar, 26 : 10:22 AMदुबईमध्ये मोठे स्फोट ऐकू आलेरॉयटर्सच्या वृत्तानुसार, दुबईमध्ये अनेक मोठे स्फोट ऐकू आले. कतारची राजधानी दोहामध्येही स्फोट झाल्याचे वृत्त आहे.01 Mar, 26 : 09:53 AMसोलापूरचे दहा पर्यटक अबुधाबी विमानतळावर अडकले अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. मध्यपूर्वेतही हल्ले होत असल्यामुळे तेथील हवाई वाहतूक पूर्णतः बंद केली आहे. त्यामुळे सोलापुरातून दुबईला पर्यटनासाठी गेलेले दहा पर्यटक अबुधाबी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर अडकून पडले आहेत. वाचा सविस्तर01 Mar, 26 : 09:42 AMइराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणाइराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यानंतर त्यांचे सुपुत्र मोजतबा खामेनेई यांची देशाचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी तेहरानमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात अली खामेनेई यांच्या कार्यालयाला लक्ष्य करण्यात आलं होतं. वाचा सविस्तर01 Mar, 26 : 09:18 AMइराकी सैन्याचा अमेरिकन तळावर हल्लावृत्तानुसार, इराकी प्रतिकार दलांनी इराकी कुर्दिस्तानमधील अमेरिकन तळांवर हल्ले सुरू केले आहेत. एर्बिलला लक्ष्य करण्यात आले आहे.01 Mar, 26 : 09:17 AMड्रोन हल्ल्यांनंतर दुबईतून एका आईचा मेसेज व्हायरलड्रोन हल्ले आणि स्फोटांच्या बातम्यांमुळे लोक घाबरलेले आहेत. याच भीती आणि चिंतेच्या वातावरणात एका भारतीय उद्योजकाने आपल्या आईचा व्ह़ॉट्सएप मेसेज शेअर केला आहे, ज्यातून स्पष्ट दिसतं की, सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरातही आता लोकांच्या मनात भीती घर करून बसली आहे. हाँगकाँगमध्ये राहणारे भारतीय व्यावसायिक प्रकाश ददलानी यांनी आपल्या कुटुंबाच्या व्ह़ॉट्सएप ग्रुपचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. वाचा सविस्तर01 Mar, 26 : 09:04 AMदुबईत अडकला सुपरस्टार; शेअर केला भयानक Videoदुबईमध्येही हल्ले होत असून तेथील आकाशात क्षेपणास्त्रे स्पष्टपणे दिसत आहेत. प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता विष्णू मांचू याने दुबईतील या भयानक दृश्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. विष्णू मांचू सध्या आपल्या कुटुंबासह दुबईत आहे. त्याने दुबईतून एक हादरवून टाकणारा व्हिडीओ शेअर केला आहे. वाचा सविस्तर01 Mar, 26 : 09:02 AM'अमेरिका-इस्रायली तळांवर "सर्वात जलद" हल्ला सुरू होईल'इराणी राज्य माध्यमांनुसार, इराणच्या आयआरजीसीने म्हटले आहे की इस्रायली आणि अमेरिकन तळांवर "सर्वात जलद" हल्ला लवकरच सुरू होईल.01 Mar, 26 : 08:42 AMअमेरिका-इस्रायलच्या एअर स्ट्राईकमुळे इराणमधील मुलींची शाळा उद्ध्वस्त; ८५ विद्यार्थिनींचा मृत्यूइस्रायलनेइराणवर मोठा हल्ला केला आहे. इराणच्या वाढत्या धोकादायक कारवाया रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची पुष्टी इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी केली. इराणची सरकारी वृत्तसंस्था 'IRNA' ने दिले


Share this story

Read Original at lokmat.com

Related Articles

South China Morning Post4 minutes ago
Is Europe, the world’s geopolitical punching bag, ready to hit back at the US and China?

For over a year, Europe has become the world’s geopolitical punching bag, taking economic roundhouses from the east and geopolitical uppercuts from the west without ever swinging back. From US President Donald Trump’s tariffs and covetous glances at Greenland to Beijing’s rare earth embargoes and lightning blockade of semiconductor shipments, Europe’s first response has been to freeze, not fight. But now, it may be ready to counterpunch. After a fresh Trump tariff threat emerged last week, a...

Gizmodo4 minutes ago
Dreame X60 Max Ultra Complete Review: $1,700 Worth of Robot Vacuum Problems

And its app is as cluttered as its name.

TechCrunch4 minutes ago
SaaS in, SaaS out: Here’s what’s driving the SaaSpocalypse

What's behind the SaaSpocalypse? It simply seems a new supreme has risen.

France 2411 minutes ago
Iran targets gulf countries: More blasts rock Dubai, Doha and Manama

Yasmine Farouk, Project Diroctor, Gulf and Arabian Peninsula, International Crisis Group, is our guest.

South China Morning Post13 minutes ago
Turkish journalists jailed for filming near Nato base hosting US troops

The Turkish Journalists’ Union (TGS) on Sunday demanded the release of three journalists arrested in connection with footage filmed near a sensitive airbase that hosts US troops in southern Turkey. The footage was shot near the Incirlik airbase for Turkey’s independent Anka news agency as Israel and the US began striking Iran, which retaliated with missile barrages against Gulf states hosting US bases, and against Israel. The Turkish base, which has hosted US troops for decades, is a key Nato...

Science Daily24 minutes ago
For the first time, light mimics a Nobel Prize quantum effect

Scientists have pulled off a feat long considered out of reach: getting light to mimic the famous quantum Hall effect. In their experiment, photons drift sideways in perfectly defined, quantized steps—just like electrons do in powerful magnetic fields. Because these steps depend only on nature’s fundamental constants, they could become a new gold standard for ultra-precise measurements. The discovery also hints at tougher, more reliable quantum photonic technologies.